जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेसाठी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
कोल्हापूर : जवाहर नवोदय निवासी विद्यालयात सन 2023-24 साठी इ. 6 वी साठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांच्या पालकांनी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2023 पर्यंत करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्यांनी केले आहे. परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात … Read more