मुरगूडचा ” हजरत गैबी पीर ऊरुस बुधवार११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये सालाबादप्रमाणे हजरत गैबी पीर ऊरुस बुधवार दि .११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असून त्या निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड येथिल गैबीपीर ऊरुस समितीने केले आहे. बुधवार दि .११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक व रात्री ९ वाजता सुतार बंधू … Read more