बातमी

स्वतः घडु या देश घडवु या – प्रा. तात्यासाहेब मोरे

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहु स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राने प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक विधवांचा सन्मान केला. स्वतः घडुया देश घडवुया या व्याख्यानात बोलताना प्रा.तात्यासाहेब मोरे म्हणाले कृतज्ञता, आदर, दुसऱ्यासाठी जिव्हाळा लोप पावत चालला आहे,माया हवी. सन्मान हवा. प्रेमाची भुक हवी आहे. घरातून मानवी मुल्ये नष्ट होत आहेत.मानवी भावभावना सपाट होत आहेत. […]