बातमी

सिध्दी विनायक गणेश मंदिर – तुरंबे येथे आरोग्य शिबीर संपन्न

शहीद महाविद्यालय – पंत वालावलकर हॉस्पीटल – सोंळाकूर प्राथमिक केंद्राचा चा सहभाग गारगोटी (प्रतिनिधी) – येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा आणि डोळे तपासणीचे शिबीर झाले. गणेश जयंती […]