कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा – आ. हसन मुश्रीफ
३६ लाख निधीतून महिनाभरात कागल होईल खड्डेमुक्त कागल, दि. १०: कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. आमदार निधीच्या ३६ लाखातून महिनाभरातच कागल खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले. “खड्डेमुक्त कागल” या मोहिमेचा प्रारंभ आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, काही रस्ते तीन वर्षांपूर्वी … Read more