कागल (प्रतिनिधी) :
राजकुमार बाळासो शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेबद्दल सत्कार करनूर सहकारी दुध संस्था येथे करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तातोबा चव्हाण होते.तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके यांनी स्वागत तर प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले.

Advertisements

यावेळी सदाशिव पाटील, इम्रान नायकवडी,संभाजी पाटील,राजू शेख,बाळासो धनगर,अस्लम शेख, युवराज शिंदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!