गृहयोग अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये झाल्या चोऱ्या

73,500/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कमेवर चोरटा ने मारला डल्ला कागल : कागल मधील येशिला पार्क येथील गृहयोग अपार्टमेंट मधील तीन फ्लॅट मध्ये अज्ञात चोरटाकडून चोरी करण्यात आली. या अज्ञात चोरटा विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अज्ञात चोरटाने सौ. भाग्यश्री प्रदीप बागल यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, … Read more

जावेद मकानदार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड (शशी दरेकर) : एम जे ऍग्रो इंडस्ट्री पुणे व लकी सेवाकेंद्र,मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जावेद धोंडीबा मकानदार( मॅनेजिंग डायरेक्टर एम .जे इंडस्ट्री )यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आपल्या वाढदिवसाला वाचूया एखाद्याचे प्राण अनमोल भेट देऊन करूया आपण रक्तदान हा उदात्त्य हेतू डोळ्यासमोर ठेवून,वायफळ खर्च टाळून हार तुरे, गुच्छ, फटाके, … Read more

मुरगूडमध्ये शुक्रवार ६ जानेवारी ते रविवार दिनांक ८जानेवारी अखेर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सिटू) १६ वे राज्य अधिवेशन होणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : सिटू या राष्ट्रीय कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मुरगूड या ऐतिहासिक शहरांमध्ये होत आहे. या अधिवेशनाची पूर्वतयारी, नेटके नियोजन करण्यात येत आहे. उपस्थित राहणाऱ्या कामगार प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था तसेच अधिवेशनाच्या ठिकाणी सभा परिसंवाद चर्चा यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर ते मुरगुड तसेच … Read more

निढोरीतील युवकांचा नववर्षाच्या स्वागतासाठी अनोखा उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : नववर्षाचे स्वागत अलिकडची तरुण पिढी ३१ डिसेंबरच्या रात्री दारू, रस्सा पार्ट्या, बियर, डिजे, नाचगाणी ,धिंगाणा, नशा करून करत असते. पण निढोरी ता. कागल येथील तरुणांनी नववर्षाचे स्वागत शिये ता.करवीर, जिल्हा कोल्हापुर येथील करुणालय बालगृह येथे अनाथ एचआयव्हीग्रस्थ बालकांसोबत सहभोजनाचा आस्वाद घेत, बाविद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करत, केक कापून केले. त्यामुळे … Read more

यशवंतराव घाटगे हायस्कूल या केंद्रावर माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

कागल : नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन कागल यांच्यावतीने माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक १ चे आयोजन प्रसंगी माजी ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री मा.हसनसो मुश्रीफ, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.जी बी कमळकर साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री.गावडे साहेब, केंद्रप्रमुख श्री.श.र.इनामदार तसेच पदवीधर शिक्षक संघटनेचे श्री.सुकुमार पाटील सर, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पोवार सर, … Read more

अन्नपुर्णा च्या सभासदांना 30 किलो जॅगरी पावडर सवलतीचा दरात

व्हनाळी (सागर लोहार) : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. या कारखान्याच्या सभासदांना 30 किलो 13 रूपये प्रति किलो प्रमाणे केमिकल फ्री जॅगरी पावडर (गुळपावडर) देण्याचा निर्णय अन्नपुर्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अन्नपुर्णा चे संस्थापक चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली. पहिल्या टप्यात सन 2016 ते 31 मार्च … Read more

भीमा – कोरेगावच्या शौर्याला नतमस्तक – आम. हसन मुश्रीफ

कागलमध्ये भीमा – कोरेगाव शौर्यस्तंभाला अभिवादन कागल, दि. १: भीमा -कोरेगाव येथे दोनशे पाच वर्षांपूर्वी बटालियनने अद्भुत आणि अतुलनीय शौर्य गाजवले. त्या शौर्याला आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरातील निपाणी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये भीमा- कोरेगावच्या २०५ व्या शौर्य दिनानिमित्त उभारलेल्या शौर्यस्तंभास आमदार श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुखांनी … Read more

मुरगूडचा ” हजरत गैबी पीर ऊरुस बुधवार११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये सालाबादप्रमाणे हजरत गैबी पीर ऊरुस बुधवार दि .११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असून त्या निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड येथिल गैबीपीर ऊरुस समितीने केले आहे. बुधवार दि .११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक व रात्री ९ वाजता सुतार बंधू … Read more

कागल शहरातील व्यापाऱ्यांकडून आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार

सोमवारचा बाजार शहरात आणल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता कागल शहरात सुसज्ज व अद्ययावत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्धार कागल, दि. ३०: कागल शहरातील व्यापाऱ्यांकडून आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला. निपाणीवेस परिसरात गेलेला कागलचा आठवडी बाजार मुख्य शहरात आणल्याबद्दल व्यापाऱ्यांनी हा कृतज्ञतापर सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कागलला झालेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि … Read more

दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत

कोल्हापूर :- जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थींनी हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा (मे/जून व नोव्हेंबर/डिसेंबर) या महिन्यात जमा करावयाचे आहेत. कार्यालयात हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. तरी ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले दिलेले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, … Read more

error: Content is protected !!