Month: June 2023

कृषी दिन ( १ जूलै )

कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा…

Advertisements

मुरगूड येथील प्रविण सुर्यवंशी यांना वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड (ता.कागल) येथील पर्यावरण संवर्धनाच्या उद्दात हेतूने गेल्या २५ वर्षात ४ लाख रोपांची निर्मिती करून त्याचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत गेले दोन…

सरवडेच्या जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्ये बालचमुंनीं आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.श्री. विठ्ठल -रूक्मिणी, वारकरी , तर कोणी संतांच्या…

बकरी ईद दिवशीच 30 हजार रुपये किंमतीचा बोकड डि पी ला शाॅक लागून जागीच मरण

मुरगूड (शशी दरेकर) : कापशी ता कागल येथे माय्याप्पा डोणे यांचा कळप कापशी लिंगनुर रस्त्याने जात असताना रस्त्याच्या साईटला विद्युत डी पी होता. रस्त्याने जात असताना कळपातील एक बकरे त्या…

मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता…

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा.…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक,…

देवशयनी आषाढी एकादशी महात्म्य

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील…

गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ

आषाढी वारी आली की, पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर येतो. राबणारे शेतकरी तसेच सर्व स्तरातील लोक आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. काही भक्त दिंडीतून पायी जातात, काही एसटी- बसने जातात,…

गहिनीनाथ समाचार अंक 48

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य,…

error: Content is protected !!