Month: May 2023

जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या…

Advertisements

ग्रंथपालाची मुलगी झाली मुंबई पोलीस

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंग वाचनालयाचे ग्रंथपाल धोंडीराम राजाराम गुरव यांची कन्या निकिता गुरव हिची मुंबई पोलीस म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. जिद्द ध्येय व चिकाटीच्या बळावर…

मोटरसायकलला अडकविले पैशाची बॅग लांबवली

कागल (विक्रांत कोरे) : मोटरसायकलला अडकविलेली रुपये पन्नास हजाराची बॅग अज्ञान चोरट्यांनी हातोहात लांबवली. चंद्रकांत दिवटे राहणार अखिलेश पार्क, कागल यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दुपारी…

हमिदवाडा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी – राजे समरजीतसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक

गट- तट न मानता बिनविरोधासाठी सर्वांनी सहकार्य करणेचे आवाहन कागल(विक्रांत कोरे) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका स.सा.कारखाना हमिदवाडा-कौलगे या साखर कारखान्याची 2023-28 या वर्षांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.कारखान्याची…

शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 22 : महाराष्‍ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्‍या जवळच्या तालुका कृषी अधिकारी…

मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्यू. कॉलेजच्या खेळाडूंचे विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल शिवराज विद्यालय जू. कॉलेजच्या खेळाडूनी विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आयन मुजावर ३६ किलो…

आ. मुश्रीफ यांनी दिला आरोग्य सेवेचे काम करून लाखो कुटुंबांना आधार

कागल(विक्रांत कोरे): गेल्या पंचवीस वर्षापासून गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचे व्रत घेतले आहे. त्यातून लाखोंच्या मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. भविष्यातही हे काम अव्याहतपणे सुरू राहील. असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.…

मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक – यशवंतराव थोरात

शाहू वाचनालय, प्रा. शामराव पाटील, संभाजी यादव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित मुरगुड (शशी दरेकर) : बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर घेण्यापेक्षा मैत्री केली असती तर इतिहासाला एक वेगळे…

व्यापारी पतसंस्थेचे संचालक धोंडीराम मकानदार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक व एम्.जे. अँग्रोचे चेअरमन आणि लकी सेवा केंदाचे मालक तसेच गणेश…

मुरगूड -मुदाळ तिट्टा मार्गावरील म्हारकी पुलाच्या रुंदीकरणासाठी सोमवारी रास्ता रोकोचा इशारा !

मुरगूड ( शशी दरेकर ) : निपाणी मुदाळ तिट्टा मार्गावरील निढोरीजवळ असलेल्या म्हारकी नावाच्या म्होरी पुलामूळे पाण्याला तुंब येवून शेती पीकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामूळे पूलाच्या रुंदीकरणासाठी सोमवार दि…

error: Content is protected !!