Month: September 2022

गोकुळ तर्फे लिंगनूर दुमाला मध्ये लम्पी प्रतिबंधक लसीकरण

लिंगनूर दुमाला (ता. कागल) : लम्पी त्वचारोग आजाराचा जनावरांत प्रादुर्भाव वाढत आहे. गोकुळ दूध संघा तर्फे ही प्रतिबंधक लस मोफत देण्याचे जाहीर केले. याची सुरुवात कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथून…

Advertisements

मुरगूडमध्ये भारतरत्न डॉ विश्वेश्वरय्या जयंती, अभियंता दिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूडमधील प्रसिद्ध अभियंते…

मुरगूडच्या श्री लक्ष्मी-नारायण पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये निव्वळ नफा – सभापती अनंत फर्नांडीस

संस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात मुरगूड(शशी दरेकर) : येथील सुवर्ण महोत्सवी पत संस्था, श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्था या संस्थेला अहवाल सालात १ कोटी ९७ लाख…

कसबा सांगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा आमरण उपोषण संतप्त पालकाची मागणी

रणदेवीवाडी(शिवाजी फडतारे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेची उच्चस्तरीय चौकशी होऊन शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालक अनिल पुजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात…

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ” नामदेवराव घोलप ” यांचा मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे ” स्पीड न्यूज २४ चॅनेलचा ” आदर्श शिक्षक ” पुरस्कार प्राप्त झालेले मा . श्री . नामदेवराव शिवाजी घोलप (शिवाजी हायस्कूल…

युथ सर्कल मंडळाचे काम युवा पिढीला प्रेरणादायी – नवीद मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर) – नवीद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूधसंघ), युथ सर्कल मंडळामार्फत ह. भ.प मधुरा दीदी बाजीराव जाधव बेनिक्रे यांचा कार्यक्रम व ज्येष्ठांना बसण्यासाठी (बाकडी) बैठक व्यवस्था केली आहे…

मुरगूड येथील ओम गणेश तरूण मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल , गांवभाग येथिल संत कबीर गल्लीमधील ” ओम गणेश तरूण मंडळ यांच्यावतीने प्रत्येक वर्षी नव – नवीन उपक्रम राबविले जातात.…

२००० कामगांरांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार : बाजार समिती संंचालक सचिन घोरपडे यांचा वाघापुरात निर्धार

मडिलगे (जोतिराम पोवार) : आमचे नेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवस संकल्पपुर्तीनिमत्य २००० बांधकाम कामगारांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार असल्याचा निर्धार बाजार समिती संचालक सचिन…

न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल च्या वतीने लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर

कागल( विक्रांत कोरे) : कागल गोष्टी गल्ली येथील न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल (भैय्या बाबा माने ग्रुप) यांच्या वतीने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ॲपल…

मुरगूडमधील भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धत इंद्रजित फराकटे प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत बोरवडेच्या इंद्रजीत अशोक फराकटे ( बोरवडे, तालूका कागल ) याने प्रथम…

error: Content is protected !!