बातमी

मुरगूड येथील ओम गणेश तरूण मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल , गांवभाग येथिल संत कबीर गल्लीमधील ” ओम गणेश तरूण मंडळ यांच्यावतीने प्रत्येक वर्षी नव – नवीन उपक्रम राबविले जातात. गणेश उत्सव२०२२निमित्य कोरोनाकाळात बहुमोल योगदान दिलेले डॉक्टर , पत्रकार, पोलिस, माजी सैनिक, वायरमन , यांचा मंडळाच्या वतीने मा .नाविदसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्री . रणजीत सुर्यवंशी, दिग्विजय पाटील, राजू आमते, मंडळाचे अध्यक्ष राजू चौगले, धीरज सातवेकर , बाळासो खतकर, रणजीत मेंडके, सूरज सातवेकर, सुहास भोसले, संदिप रामाणे, संभाजी भोसले, ( सर ), अमर-नाधवडे, अभिजित भोसले , राजेंद्र नाधवडे , सुनिल हरणे, औकार सुळंबे, सागर नाधवडे ,यांच्यासह नागरीक , माहिलावर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *