प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच साकारला नागणवाडी प्रकल्प – आमदार हसन मुश्रीफ
मान्यवर व शेतकऱ्यांच्या हस्ते पाणीपूजन झाले उत्साहात नागनवाडी : दिंडेवाडी- बारवे दरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पामुळे या खोऱ्यात हरितक्रांती होईल. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच हा प्रकल्प साकारला आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी…