‘आधार’ मतदारयादीला जोडण्याची अधिसूचना जारी
कोल्हापूर, दि. 30 : कोणत्याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोशबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हसणून नोंदणी करण्यारसाठी अर्ज करू शकतील. या…
कोल्हापूर, दि. 30 : कोणत्याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोशबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हसणून नोंदणी करण्यारसाठी अर्ज करू शकतील. या…
शिक्षक मतदार बंधू-भगिनीनो….. होऊ घातलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भटक्या विमुक्त जाती / जमाती या प्रवर्गातून ‘मासा’ हे चिन्ह घेऊन अपक्ष…
कागल/ प्रतिनिधी : आरपीआय आठवले गट यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त आज शाहू महाराजांची जन्मभूमी कागल येथे त्यांचे जन्मठिकाणी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास…
व्हनाळी(सागर लोहार) : दलितांचे कैवारी ,बहुजनांचे उध्दारक आणि समतेचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती कागल तालुक्यात अन्नपुर्णा शुगर कारखाना, विविध संस्था,तरूण मंडळे, संघटना, शाळा, महाविद्यलये, ग्रामपंचायत…
मुरगूड ( शशी दरेकर ): सत्यवानाचे प्राण वाचवण्याची पौराणिक महत्ती असणाऱ्या वटपौर्णिमेदिवशी एका हिरकणीने दुसऱ्या माऊलीच्या मुलाचे प्राण वाचवण्याचे धाडस केवळ असामान्य आणि गौरवास्पद’ असे मत प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार…
मुरगूड( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री , लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२२ते २०२७सालासाठी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अनंत बस्तू फर्नांडीस तर व्हा. चेअरमनपदी श्री. विनय शत्रुघ्न…
व्हनाळी (वार्ताहर) : साके ता. कागल येथील कै. सौ. सुभद्रामाता आशिर्वाद माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता धनाजी जाधव कु.…
इयत्ता दहावीत 90 टक्के गुण ; शैक्षणिक क्षेत्रातही तो आघाडीवरचं व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथील पैलवान सिद्धार्थ रविंद्र इंगळे यांने कुस्ती क्षेत्राबरोबरच इयत्ता दहावीचेही उत्कृष्ठरित्या मैदान मारले आहे.…
कोल्हापूर, दि. 23 : स्वत:चे खासगी आधार संच असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्राथमिक स्वरुपात पात्र झालेल्या अर्जदारांनी दि. 27 व…
कागल/ प्रतिनिधी : कागल पंचायत समितीचे कार्य सर्व स्तरावर उल्लेखनीय आहे. चांगल्या कामातून यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत .यापुढेही मिळत राहतील. सर्व विभागप्रमुख ,अधिकारी, ग्रामसेवक, आशा ,अंगणवाडी या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुळेच…