वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने मुरगूड मध्ये आरोग्य विभाग भगिनी, ऊस तोडणी कामगार भगिनी व खुदाई कामगार भगिनींसाठी भाऊबीज समारंभाचे आयोजन
सामाजाचे भान ठेवून उपक्रमांचे माध्यमातून समाज सेवा करणारे वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार. मुरगूड ( शशी दरेकर ) – आरोग्यविभाग भगिनींसाठी भाऊबीज समारंभ म्हणजे वनश्री मोफत रोपवाटिकेचा…