राजे फौंडेशनमार्फत सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्सला सुरक्षा साहित्य प्रदान
कागल(प्रतिनिधी) : येथे राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान केले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज पाटील सतीश पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू फोर्सचे संस्थापक विकास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहका-यांकडे हे साहित्य प्रदान केले. गेली चार वर्षे करनूरसह परिसरात आपदग्रस्त परिस्थितीमध्ये या रेस्क्यू फोर्सच्या … Read more