सी.सी.टी.व्ही. महिलासाठी स्वच्छता गृहे व इतर कामानां प्राधान्य देणार..
शुभांगी आकाश दरेकर वार्ड क्र .५ मधील उमेदवार मुरगूड ( शशी दरेकर ) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार हसनसो मुश्रीफ साहेब व शाहु ग्रुप चे सर्वे सर्वा राजे समरजितसिंह घाटगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व गोकुळचे माजी चेअरमन मा.रणजितसिंह पाटील व मुरगूडचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष मा. राजेखान जमादार यांच्या सहकार्याने व विश्वासाने मला उमेदवारी मिळाली. … Read more