प्रताप ऊर्फ भैयासाहेब माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये ‘योगा से होगा’ कार्यक्रमाचे आयोजन
कागल(प्रतिनिधी) : द कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. प्रताप ऊर्फ भैयासाहेब माने यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वाय. डी. माने कॅम्पसच्या वतीने ‘योगा से होगा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी संपन्न होणार आहे. समाजात आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात संस्थेचे … Read more