कागलमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
कागल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि श्रीमंत अखिलेशराजे घाटगे यांच्या हस्ते बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात … Read more