निधन वार्ता – माधवी चव्हाण

मुरगूड ता. कागल येथिल माधवी मारुती चव्हाण वय ५९ यांचे आकस्मित निधन झाले.

Advertisements

दूरध्वनी खात्यातील कर्मचारी मारुती चव्हाण यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक १२ -७-२०२६ रोजी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!