पंतप्रधान इंटर्नशिप (PMinternship) योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू
कोल्हापूर : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाइल तयार … Read more