मुरगूडच्या राणा मांगलेची बुलेट छब्या व बाशिंग भवरा बैलगाडी प्रथम

बैलगाडी शर्यतशौकिनांची प्रचंड गर्दी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूडात सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक , मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते ऍड . विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेच्या बुलेट छब्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने प्रथम क्रमांकांच्या सव्वा लाखाच्या रोख बक्षीसासह चषक पटकावला. सर पिराजीराव तलावा शेजारील माळावर बऱ्याच … Read more

यमगे ते मुरगुड खराब रस्त्यामुळे गर्भवती ऊसतोड मजूर महिलेची रस्त्यातच प्रसुती

प्रशासनाला आता तरी जाग येणार का ? नागरिकांतून संताप व्यक्त कागल तालुक्यातील यमगे मुरगुड दरम्यान खराब रस्त्यामुळे गर्भवती असणाऱ्या एका ऊसतोड मजूर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली. निपाणी फोंडा – राज्यमार्गावर खराब रस्तामुळे प्रवासादरम्यान महिलेच्या पोटात दुखायला लागले. तिला प्रसुती कळा सुरु झाल्य यमगे येथील प्राथमिक केंद्रातील आशासेविका सरिता धनाजी एकल यांना ही घटना … Read more

मोटारसायकल – कारच्या धडकेत लिंगनूर येथे तरुण ठार

लिंगनूर दु : भरधाव कारने समोरून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने प्रवीण मोहन गोंधळी (वय ३६, लिंगनूर दु) हा मोटारसायकलस्वार तरुण ठार झाला. सदर घटना शुक्रवार दि. ३ मार्च रोजी लिंगनूर दुमाला (ता.कागल) येथे घडली. गुन्ह्याची फिर्याद सचिन कामले (बागडी गल्ली, लिंगनूर दु) यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक माहितीनुसार, मयत प्रवीण मोहन गोंधळी हा … Read more

दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. … Read more

मुरगूडात ५ मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन

मोठया बक्षिसांच्यामुळे शर्यतशौकिनामध्ये उत्सुकता मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवासानिमित्य भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गौरव समिती व राणा प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने रविवार ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकानीं पत्रकार परिषदेत दिली. या जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्र … Read more

पतसंस्थामधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार- सहकार मंत्री अतुल सावे

50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित मुंबई, दि. 3 : गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ञांना घेऊन लवकरच नवीन समिती येत्या 15 दिवसांमध्ये स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल … Read more

शेतकऱ्यांसाठी अपघात विमा बाबत मोठी बातमी

मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

विकास कामांसाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा कोल्हापूर, दि. 2 : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून या परिसरातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश … Read more

छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा – सदगुरूदास महाराज

शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्टचा नववा वर्धापनदिन उत्साहात मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती शिवराय जसे आदर्श राजा व आदर्श योद्धा होते तसेच ते वृत्तीने योगी होते. सर्व सुखाच्या गोष्टी त्याग करून फक्त रयतेसाठी व धर्मासाठी आपले जीवन त्यांनी वाहिले होते असे आदर्श व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पाहायला मिळत नाही. असे विचार श्री सदगुरूदास महाराज नागपूर यांनी मुरगुड … Read more

error: Content is protected !!