बातमी

श्रद्धा शिक्षण संकुल येथे संजय चितारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

कागल : 76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रद्धा मॉडन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्रद्धा पब्लिक स्कूल सी.बी.एस.सी श्रद्धा प्रायमरी स्कूल, कागल येथील ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

त्यावेळी कॉलेजचे ट्रस्टी सलीम मुजावर सर, त्यांच्या पत्नी मुजावर मॅडम व बेलेकर सर शिक्षक स्टॉप कर्मचारी शाळा व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *