अल्पवयीन मेहुणीचे दाजीकडून चोरून शूटिंग, दाजीवर गुन्हा दाखल
कागल(विक्रांत कोरे): अल्पवयीन मेहुणीचे दाजीने चोरून मोबाईलवर शूटिंग घेतले. तुझ्या बहिणीला नांदायला पाठव नाहीतर सदरचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विरोधात कागल पोलिसात धाव घेतली .त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.…
एकावर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंद
कागल (विक्रांत कोरे) : सोसायटी निवडणुकीच्या वादातून मागासवर्गीय समाजातील एकास जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची फिर्याद कागल पोलिसात झाली आहे .सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील सोसायटीच्या निवडणूक वादातून हा प्रकार…
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ
कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या…
मुरगूडच्या ” लिटल मास्टर गुरूकुलम् ” च्या पटांगणात भरला चिमुकल्यांचा बाजार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता , कागल ) येथिल हुतात्मा स्मारक नाका नं.१ जवळील ” लिटल मास्टर गुरुकुलम् ” शाळेच्या पटांगणात चिमुकल्यानी बाजार भरविला होता. पालकानी…
विशाल पाटीलच्या जाण्याने एक जिंदादिल व हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कागलमध्ये शोकसभेत मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली कागल : कागल नगरपालिकेचे नगरसेवक विशाल पाटील हे सामाजिक प्रश्नांची जाण असलेले धडाडीचे युवा नेतृत्व होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे या शहराने…
कागल महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार
कागल(कॄष्णात कोरे) : पूणा – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सर्कल येथे चालू स्थितीतील ट्रकला पाठीमागून अचानक आग लागली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून तो ट्रक सेवा रस्त्यावर घेतला आणि त्याने ट्रकमधून…
चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ
शेंडूर येथे सव्वा चार कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व्हनाळी : सागर लोहार कल्याणकारी मंडळे कढून कामगारांची नोंदणी करून चार कोटी कामगारांच्या सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची…
मुरगूडमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार
शिवप्रेमी धोंडीराम परीट यांचा आगळावेगळा उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड बाजारपेठ येथे शिवप्रेमींच्या वतीने दि, १९ फ्रेबुवारी _ २०२२ रोजी सकाळी ठिक१o वाजता ” मोलकरीन महिलांचा सत्कार ”…
कागल तालुका शैक्षणिक विद्यापीठ करा – डाॕ. जी. बी. कमळकर
कागल : कागल तालुका शैक्षणिक विद्यापीठ ओळखण्यासाठी शिष्यवृत्तीसह सर्व स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आणावा. यासाठी शिक्षकांनी नियोजनबध्द व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन डाॕ.जी.बी.कमळकर यांनी केले.श्री.कमळकर पुढे म्हणाले करिअरच्या अनेकविध…
म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत : अंबरिषसिंह घाटगे
मळगे खुर्द येथे गोकुळ मार्फत दूध उत्पादक मार्गदर्शन कार्यक्रम साके (सागर लोहार) : गोकुळ दूध संघाने दैनंदिन २० लाख लिटरचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत गोकुळ उत्पादित म्हशीच्या दुधाला मोठी…