बातमी

पुन्हा एकदा मोदी यांना निवडून देणे गरजेचे आहे – मंत्री अमित शाह

कोल्हापूर : देशाच्या व आपल्या विकासासाठी २०२४ च्या निवडणूकीत पुन्हा एकदा मोदी यांना निवडून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते लोकसंपर्क व लोकसंवाद या सूत्रावर भाजप सरकार चालवते २००४ ते २०१४ पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते. परंतु त्यांना पंतप्रधान […]