गर्भवती महिलांनी आहारात काय काय घ्यावे

Bygahininath samachar

Feb 19, 2023 #1 से 9 महीने गर्भवती महिला का आहार 1 to 9 month food for pregnant women, #1से 9 महीने गर्भवती महिला का आहार, #best diet for pregnant women, #best food for pregnant women, #diet, #diet chart for pregnant women, #diet during pregnancy, #diet for pregnant women, #diet plan for pregnant women, #healthy diet plan for pregnant women, #healthy food for pregnant women, #healthy pregnancy diet, #pregnancy diet, #pregnancy diet chart, #pregnancy diet plan, #pregnancy diet second trimester, #pregnant, #pregnant woman diet, #pregnant women, #pregnant women diet, #what pregnant women should eat, #गरोदर महिला आहार, #गरोदर महिला आहार मराठी, #गरोदरपणातील आहार, #गर्भवती आहार चार्ट, #गर्भवती महिला, #गर्भवती महिला और व्रत, #गर्भवती महिला की मौत, #गर्भवती महिला के लिए, #गर्भवती महिला के लिए डाइट प्लान, #गर्भवती महिला को 16000 कैसे मिलेंगे, #गर्भवती महिला को कितने पैसे मिलते हैं, #गर्भवती महिला को कौन सी कथा सुननी चाहिए?, #गर्भवती महिला को क्यों कथा सुनना जरुरी है?, #गर्भवती महिला को नाशपाती खाना क्यों जरूरी है, #गर्भवती महिला को सुबह उठते ही सबसे पहले क्या खाना चाहिए, #गर्भवती महिला नवरात्रि में व्रत कैसे करें, #गर्भवती महिलाएं, #गर्भवती महिलाओं के लिए आहार संबंधी दिशानिर्देश, #गर्भवती महिलाओं के लिए खास टिप्स, #गर्भवती महिलाओं के लिए डाइट चार्ट, #गर्भवती महिलांच्या समस्या, #गर्भवती महिलांसाठी संतुलित आहार आणि काळजी, #सावन में गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी आहारात या भाज्यांचा समावेश करावा

  • गरोदरपणात महिलांनी आहारात डाळींचा समावेश करावा. यामध्ये लोह, फायबर, फोलेट इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात. हे आवश्यक पोषक घटक महिलांसाठी फायदेशीर आहेत.
  • गर्भवती महिलांनी दररोज सकाळी एक कप दुध प्यावे. दुधात प्रथिने, कॅल्शियम कार्ब्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर आढळतात.
  • शरीरात प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा. अंड्यामध्ये प्रथिने तसेच व्हिटॅमिन-ए, बी12, बी2, बी5, फॉस्फरस, लोह, सेलेनियम देखील आढळतात.
  • गर्भवती महिलांनी ब्रोकोलीची भाजी खावी. ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, के, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
  • अनेक वेळी गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. यासाठी आहारात पालेभाज्या तसेच डाळी यांचा समावेश करावा.
  • गर्भवती महिलांनी आहारात बीन्सचा समावेश करणं आवश्यक आहे. बीन्समध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन-बी आणि कॅल्शियम हे आवश्यक पोषक घटक आढळतात.
  • गर्भाधारणेदरम्यान बाळाच्या शारीरिक विकासासाठी साल्मन माशाचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही आहारात सीफूडचाही समावेश करु शकता. यामुळे शरीराला आवश्यक ओमेगा फॅटी-3 अॅसिड आढळते. हे आवश्यक पोषक मेंदू आणि डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024 Stuart Broad Symptoms of high blood pressure 2023