ॲड विरेंद्र मंडलिक यांची रामकृष्णनगर विद्यामंदिर शाळेस भेट
कागल (विक्रांत कोरे) : रामकृष्णनगर करनूर ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेस वीरेंद्र मंडलिक यांनी भेट दिली. शाळेत असणाऱ्या उणीवा लवकरात लवकर भरून काढू असे आश्वासन मंडलिक यांनी दिले. यावेळी त्यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी हितगुज साधले. तसेच विद्यामंदिर रामकृष्णनगर शाळेस भेट देऊन. तेथील परिस्थितीची पाहणी केली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी तेथील समस्या त्यांच्या … Read more