उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचा घरगुती स्वरूपात सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज विभागाकडे सहाय्यक शिक्षक, उपप्राचार्य आणि माध्यमिक विभागाकडे उपमुख्याध्यापक या क्रमाने 32 वर्ष सेवा बजावल्या नंतर नुकतेच रविंद्र शिंदे सर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती समारंभ शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवा निवृत्ती … Read more