मराठा समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र सरकारचा निषेध !
मुरगूड ( शशी दरेकर ) : सगेसोयऱ्यासह आरक्षणात समावेश केला नाही . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही . दहा टक्के आरक्षण देवून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या बद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने शिवतीर्थावर महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवे . सगेसोयऱ्यासह आरक्षणाचा लाभ मिळावा . या मागण्या … Read more