लिंगनूर दुमाला उपसरपंच पदी वैशाली कांबळे यांची बिनविरोध निवड

कागल (विक्रांत कोरे) :  लिंगनूर दुमाला तालुका कागल ग्रामपंचायत नामदार हसन मुसळे संजय बाबा घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या सत्ता असून रोटेशन पद्धतीने ठरल्याप्रमाणे सौ उमेश महेश बारड उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदी असं मुश्रीफ गटाच्या सौ वैशाली सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.

Advertisements

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच श्रीमती छाया कुंभार यांनी काम पाहिले यावेळी जी इ पवार ग्रामसेवक, माजी सरपंच भगवान बुजरे, प्रभाकर हवालदार, रमेश तोडकर, के के तोडकर वसंत शेलार, दत्ता पाटील, एकनाथ पाटील, महेश बारड, बाळासो कांबळे, विशाल कांबळे, प्रदीप कांबळे, अमोल हवालदार, मधुकर मोरबाळे, अरुण तोडकर, राहुल कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisements

5 thoughts on “लिंगनूर दुमाला उपसरपंच पदी वैशाली कांबळे यांची बिनविरोध निवड”

Leave a Comment

error: Content is protected !!