महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय सफाई कामगार पद भरती
कोल्हापूर दि. 2 (जिमाका) : महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सफाई कामगार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून या पदासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे … Read more