नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक !
गोकुळ शिरगाव: कणेरीवाडी हद्दीतील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची 7 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आशिष वरांबळे, किरीटकुमार पटेल आणि गजानन देशपांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी लंडनमध्ये फूड लॉजिस्टिक कंपनी आहे आणि त्यासाठी नोकर भरती चालू आहे असे सांगून सेमिनार घेतले. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून … Read more