“चंद्रकांत दरेकर” यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व – पी डी मगदूम


मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड भोई गल्ली येथिल चंद्रकांत दरेकर हे यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व आहे . त्यानी कठीण परस्थितीतून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे . त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे असे गौरवउदगार पी.डी. मगदूम यानीं काढले .
ते मुरगूड येथिल जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्राच्या २०५ व्या वाचन कट्याचे निमित्य व चंद्रकांत दरेकर यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  बोलत होते .

Advertisements

या प्रसंगी दरेकर यांचा शाल , श्रीफळ , गुच्छ देऊन जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी दरेकर यानीं जेष्ठ नागरीक संघाकडे ६ खुर्चीचा सेट सूपूर्त केला .
या कार्यक्रम प्रसंगी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे सर , जयवंत हावळ, किरण गवाणकर , विनायक हावळ, भगवान गुरव , लेखक पांडूरंग पाटील , सखाराम सावर्डेकर , महादेव वाघवेकर यांच्यासह जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Advertisements
AD1

3 thoughts on ““चंद्रकांत दरेकर” यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व – पी डी मगदूम”

  1. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

    Reply
  2. Simply desire to say your article is as surprising The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!