उबाठाचे शिवसैनिक मनोहर नलगे यांचा पोलिंग बुथवर काम करताना मृत्यू
खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे यांची आदरांजली आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे केले सांत्वन मुरगूड ( शशी दरेकर ) : मुंबई येथील वरळी विभागात पोलिंग बुथवर कार्यरत असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मनोहर रामचंद्र नलगे (वय 62 )यांचा बुथवर काम करत असताना मृत्यू झाला. मनोहर नलगे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड ता. कागल येथे त्यांच्या … Read more