होम मिनिस्टर स्पर्धेत पुनम परीट विजेती, पैठणी बरोबर पटकावली स्कुटी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड चे माजी नगराध्यक्ष , बिद्री साखर जेष्ठ संचालक, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचे संचालक प्रविणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत पूनम अविनाश परीट या विजेत्या ठरल्या. मानाच्या पैठणी सह स्कुटी पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या .स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे वाशिंग मशीन पारितोषिक मनीषा विनायक … Read more