मुरगूडच्या लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या कूर शाखा अद्ययावत इमारतीचे शानदार उद्घाटन
९० लाखांच्या नुतन इमारतीत स्थलांतर मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वदूर नांव लौकिक मिळवलेली श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या कूर (ता.भुदरगड) च्या अद्ययावत सोयीनी युक्त अशा नूतन शाखा इमारतीचे उद्घाटन गोरंबे (ता. कागल) येथील जंगली महाराज आश्रमाचे अंतर्गत आत्मामालिक ध्यान पीठाचे प्रमुख स्वामी संत प्रवचनकार अमृतानंद महाराज यांच्या हस्ते … Read more