मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस … Read more

अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या प्रदेशातील बेरोजगार तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी “ऑनलाईन सामाईक प्रवेश (CEE)/ भरती रॅली वर्ष 2024-25″अधिसूचना www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी पासून दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. टप्पा क्र.1 मध्ये ऑनलाईन संगणक … Read more

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): माय भारत अंतर्गत “खेलो इंडिया टॅलेंट हंट” ही उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने निर्माण केलेली योजना आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी https://mybharat.gov.in/khelolndia या पोर्टलवर दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिभावंत … Read more

गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; जागेवरच नोकरीची संधी

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे  पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा “प्लेसमेंट ड्राईव्हचे” आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे … Read more

मुरगूडच्या आत्मरुप गणेश मंदीरातील रक्तदान शिबिरास उस्पूर्द प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री . गणेश जयंती व२८ व्या वर्धापन दिनानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .सोमवार दि .१२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. आपल्या रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचतील व सामाजिक कार्याला हातभार लागावा … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २२ दिनांक १२-०२-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

मुरगूडच्या आत्मरुप गणेश मंदीरात गणेश जयंतीनिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री. गणेश जयंती व २८ व्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. १२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता अभिनेते मदन पलंगे यांचा खास … Read more

शिवगड प्रतिष्ठान मुरगुड यांचे कडून शिवाजी मुरगूड नं.२ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड यांच्या वतीने शिवाजी विद्या मंदिर मुरगूड नं.२ शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.शाळेच्या कामकाजाकरीता लोखंडी तिजोरी व टेबल असे साहित्याचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.शाहु सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे(आईसाहेब) होत्या त्यांनी मनोगतात सांगितले की यापुढेदेखील शाळेच्या प्रत्येक गरजा … Read more

कोकण विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन

मुंबई : सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेत, अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.           व्यावसायिक चाचणी मराठी अथवा इंग्रजी भाषेतून घ्यावयाची आहे. मात्र, यादीतील उमेदवारांनी लघुलेखन … Read more

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ –  कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.             ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत … Read more

error: Content is protected !!