मुरगूड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील तरुणाने चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अनिकेत भिमराव कांबळे वय २८ रा. सरपिराजी रोड मुरगूड असे व्यक्तीचे-नाव आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. रविंद्र पाटील यांच्या राधानगर -निपाणी रस्त्यालगत असणाऱ्या शेतामधे विहिरीच्या काठावर असणाऱ्या झाडाच्या फांदीस दोरीने गळफास लावून घेऊन … Read more