आदमापूरातील बाळूमामा मंदीर दर्शन व अन्नछत्र विभाग १८ते २० / ३ / २०२४ पर्यंत बंद राहणार
मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापूर ता. भुदरगड येथील श्री. बाळूमामा देवालय येथे सालाबादप्रमाणे ” बाळूमामा भंडारा यात्रा महोत्सव ” दि ३० / ३ / २०२४ते ७ / ४ / २०२४पर्यंत संपन्न होत आहे. या अनुषंगाने श्री . बाळूमामा देवालय मंदीर गाभारा आणि परिसर स्वच्छता करण्यासाठी दि. १८/३/ २००२४ ते २०/३/२०२४ पर्यंत गाभारा दर्शन … Read more