बातमी

आदमापूरातील बाळूमामा मंदीर दर्शन व अन्नछत्र विभाग १८ते २० / ३ / २०२४ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापूर ता. भुदरगड येथील श्री. बाळूमामा देवालय  येथे सालाबादप्रमाणे ” बाळूमामा भंडारा यात्रा महोत्सव ” दि ३० / ३ / २०२४ते ७ / ४ / २०२४पर्यंत संपन्न होत आहे.

या अनुषंगाने श्री . बाळूमामा देवालय मंदीर गाभारा आणि परिसर स्वच्छता करण्यासाठी दि. १८/३/ २००२४ ते २०/३/२०२४ पर्यंत गाभारा दर्शन व अन्नछत्र विभाग बंद राहणार आहे . तरी भाविक-भक्तानीं यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन बाळूमामा देवालयामार्फत करण्यात आले आहे .

One Reply to “आदमापूरातील बाळूमामा मंदीर दर्शन व अन्नछत्र विभाग १८ते २० / ३ / २०२४ पर्यंत बंद राहणार

  1. Eco-Friendly Living
    The Power of Solar Panels for Your Mobile Home
    mobile home solar panel kits [url=http://larpan-mobi4omes.ru/]http://larpan-mobi4omes.ru/[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *