व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले
भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख…