सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला हरित ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार
सेनापती कापशी: बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला हंगाम २०२०-२१ सालचा राष्ट्रीय हरित ऊर्जेच्या पुरस्कार मिळाला. भारत सरकारने भारतीय हरित उर्जा फेडरेशनच्यावतीने बायोएनर्जीमध्ये आऊटस्टँडिंग रिन्युएबल जनरेशन हा देशातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्तराचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान केला. प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी, उर्जा व खते मंत्री श्री.भगवंत खुबा यांच्या … Read more