निढोरीतील श्री राम नवमी सोहळ्यास भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद
मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता.कागल येथे सलग 38 वर्ष श्री रामजन्मोत्सव सप्ताह आयोजित केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी हा सप्ताह चैत्र शुक्ल 3.शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाला.या सप्ताहामध्ये काकड आरती,ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान असे स्वरूप होते. सप्ताहाच्या … Read more