करनूर केसरी मानाची गदा पैलवान अक्षय निकम कडे
कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील करनूर येथील ग्रामदैवत मर्यायी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठी अजय निकम शाहूपुरी तालीम व पैलवान प्रवीण कुमार गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्यात खडाखडी झाली. घटना डावावर पैलवान प्रवीण कुमार यास चित्रपट करीत पैलवान अजय निकम याने करणार केसरीचे चांदीची गदा मिळवत विजेता ठरला. या कुस्ती … Read more