माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगे निस्वार्थी व दूरदृष्टीचे नेते होते – दगडू शेणवी
मुरगूड ( शशी दरेकर ) – माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगेयांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणेवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलांना मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव साळुंखे होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले , राजे विक्रमसिंह घाटगे यांचे क्रीडा क्षेत्रावर … Read more