जिल्हा युवा महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण करणारे कलाकार निर्मितीचे शाश्वत व्यासपीठ – डॉ. पी. टी. गायकवाड
मुरगूड ( शशी दरेकर ) – जिल्हा युवा महोत्सवाचे व्यासपीठ हे आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण करणारे कलाकार निर्मितीचे शाश्वत व्यासपीठ असून गेल्यावर्षी या माध्यमातूनच शिवाजी विद्यापीठाच्या 23 कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळाली याचा विद्यापीठाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोदगार शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी काढले. येथील जय शिवराय … Read more