ऊसतोडीसाठी आलेला जालना जिल्ह्यातील युवक भडगांव येथून बेपत्ता
मुरगूड ( शशी दरेकर ) : ऊसतोड करण्यासाठी आलेला जालना जिल्ह्यातील कु. धम्मपाल रवीकांत पहाडे हा १६ वर्षीय युवक भडगाव (ता.कागल) येथून बेपत्ता झाल्याची तक्रार मुरगूड पोलीस ठाण्यात त्याच्या वडीलांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील बामणी,ता.परतुर येथील रवीकांत भुजंग पहाडे (वय ३७ ) हे ऊस तोडणी कामगार गेल्या चार वर्षापासून कोगनोळी,ता.चिकोडी,जि. बेळगांव येथे आपली पत्नी रंजना,मुलगा धम्मपाल,यश,व … Read more