पाण्यावर खर्च केलेले 2 लाख पाण्यात !
सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी. सी. एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती. ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद असवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करून लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केलेला आहे. सिद्धनेर्ली … Read more