मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष श्री. गजाननराव गंगापूरे यानी उपस्थितांचे स्वागत करुन लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत माहिती दिली. संघाचे सदस्य श्री .आणाप्पा … Read more