मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात वातावरणात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे होते .         येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात झालेल्या या सर्वसाधारण सभेत मारुती रावण, किरण गवाणकर , चंद्रकांत दरेकर ,बाजीराव खराडे , चंद्रकांत जाधव या ज्येष्ठ … Read more

मुरगूडमधील रस्त्याच्या कामाच्या पाश्वभूमीवर आंदोलनकर्त्यांशी चर्चा

१५ जूनअखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन मुरगूड ( शशी दरेकर ) : गडहिंग्लज – कागल रस्त्यापैकी मुरगूड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत दिरंगाई होत असल्याने येथील नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी नगरपालिकेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या १५ जून अखेरपर्यंत मुरगूडातील रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.          कागल गडहिंग्लज रस्त्यांपैकी मुरगुडमध्ये … Read more

केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक फौजदार श्रीपती व्हरांबळे यांचे हदयविकाराने निधन

मुरगूड (शशी दरेकर) : छत्तीसगड केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक फौजदार श्रीपती ज्ञानदेव व्हरांबळे (रा. हळदी ता. कागल)  (वय ५७) यांचे बुधवारी पहाटे हदयविकाराने निधन झाले.          बुधवारी पहाटे सेवेत कार्यरत असतानाच श्रीपती व्हरांबळे यांना हदयविकाराचा तीव्र धक्का बसला व त्यांचा झोपेतच मृत्यू  झाला . ते २१८ बटालियन छत्तीसगड येथे कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हळदी गावात … Read more

गडहिंग्लज – कागल रस्त्याचे अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामाविरोधात आज उपनगराध्यक्ष  व नगरसेवकांनीच केली नाराजी व्यक्त

“ठेकेदारांचे इंजिनियर आंदोलन स्थळी न आल्याने  मुरगूड नागरीकानी व नगरसेवकांनी केला संताप व्यक्त “ मुरगूड ( शशी दरेकर ) : कामांमध्ये गती न वाढल्यास दोन दिवसात काम बंद पाडण्याचा इशाराही उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले व नगरसेवकांनी यावेळी बोलताना दिला. सध्या गडहिंग्लज ते कागल रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या महिन्याभराहून अधिक काळ मुरगूडमधील या रस्त्याचे अत्यंत … Read more

कागलमध्ये १५ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

कागल: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज-महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानाचा पहिला टप्पा शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी कागल येथे पार पडणार आहे. शिबिराची वैशिष्ट्ये आणि ठिकाण : कागल नगरपरिषद आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले … Read more

कागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांचीही प्रमुख उपस्थिती कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात बॅरिस्टर खर्डेकर चौक येथे प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा भव्य- दिव्य अनावरण समारंभ लवकरच मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांचीही प्रमुख … Read more

‘शाहू’ च्या ‘व्हॅनिला’ आणि ‘मँगो’ लस्सीचे नवोदितादेवी घाटगे यांच्या शुभहस्ते दमदार लाँचिंग

उपउत्पादनांच्या साखळीत आणखी दोन उत्पादनांची भर कागल (प्रतिनिधी) : शाहू दूध संघाच्या नव्या ‘शाहू व्हॅनिला लस्सी’ आणि ‘शाहू मँगो लस्सी’ या आकर्षक उपउत्पादनांचे लाँचिंग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राजे बँकेच्या अध्यक्षा व शाहू दूध संघाच्या मार्गदर्शिका सौ. नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते या नवीन उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना सौ. घाटगे म्हणाल्या, “सहकारमहर्षी स्व. राजेसाहेब … Read more

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मंडळ, ता. कागल येथे शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मुरगूड नगरपरिदेच्या नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी प्रवीणसिहं पाटील ,उपनगराध्यक्षा सौ रेखाताई  मांगले ,सौ रुपाली  अंगज व मुरगूड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक तसेच श्री. अमरदीप वाकडे ,तहसिलदार … Read more

गोकुळ निवडणूक निकालाचा विपर्यास: निवडणूक अधिकारी आणि वकिलांवर कारवाईची मागणी

‘श्री स्वामी समर्थ दूध संस्थे’चा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा पवित्रा; अवमानाचा दावा करणार कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही, या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात संभ्रम पसरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि वकिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुंगाव (ता. राधानगरी) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने केली … Read more

मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे शुक्रवारपासून पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूरवरुन शुक्रवार दि. ८ मे पासून मंगळवार  दि. १२ मे पर्यंत दररोज सकाळी ७ वा. प्रसारित होणार आहेत. सलग पाच दिवसाच्या कालावधीत कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून  ‘ऐसी अक्षरे रसिके’ या सदरामध्ये दररोज … Read more

error: Content is protected !!