मरावे परी अवयव रूपी जगावे….
अवयवासाठी रुग्ण वेटिंग वर …        मृत्यूचे प्रमाण वर

दरवर्षी शेकड़ो राज्यात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांची संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. अवयव दात्यांची कमतरताही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरुकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज … Read more

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मुरगूड मध्ये उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) :  संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा६७६ वा  संजीवन समाधी  सोहळा म्हणून मधे धार्मिक वातावरणात  व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मुरगूड मधील समस्त नामदेव शिंपी समाज,वारकरी संप्रदाय  व  भाविकांचच्या  सहभागाने  विविध कार्यक्रम  पार पडले. यावेळी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत  दररोज सकाळी काकड आरती,हरिपाठ, किर्तन यांचे आयोजन करण्यात आले होते.    त्यामध्ये … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची २७वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

अहवाल सालात संस्थेला २१ लाख १० हजार निव्वळ नफा – सभापती किरण गवाणकर मुरगूड ( शशी दरेकर ) -मुरगूड तालुका कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली व सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभागृहात सपन्न झाली … Read more

मासेमारीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

कागल (प्रतिनिधी) : मासेमारीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रितम धोंडीराम चव्हाण (वय २२, रा. कागल) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास श्री साई मंदिराशेजारील ओढ्यात ही दुर्घटना घडली. प्रितम मासेमारीसाठी गेला असता अचानक ओढ्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू … Read more

गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या

७.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त मुरगुड (शशि दरेकर) : मुदाळ तिट्टा येथील जनता गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुरगूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुदाळ तिट्टा  परिसरातील ‘जनता गॅरेज’ फोडून तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी … Read more

मुरगूड येथिल श्री व्यापारी नागरी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ९ / ८ / २०२६ रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल विश्वसनीय संस्था .. व्यापारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०९ ऑगष्ट २०२६रोजी दुपारी ठिक १२ .३० वाजता लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे.        ९ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद … Read more

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय: रेपो रेट सलग चौथ्यांदा ५.२५ टक्क्यांवर स्थिर

जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम विशेष प्रतिनिधी | मुंबई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीने (MPC) आज (५ ऑगस्ट २०२६) आपल्या द्वैमासिक पतधोरण पुनरावलोकन बैठकीत मुख्य व्याजदरात (रेपो रेट) कोणताही बदल न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि महागाईचे आव्हान लक्षात घेता … Read more

गजनी’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी मुंबई: ‘गजनी’ आणि ‘लगान’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांचे मंगळवारी (४ ऑगस्ट) निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सहकलाकार आणि अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर … Read more

आदमापूरच्या बाळूमामा देवस्थानात भंडारा अन् बकऱ्यांच्या विक्रीत कोट्यवधींचा घोटाळा

धीरज सावर्डेकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा मुरगूड (शशी दरेकर): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सध्या चौकशी सुरू असतानाच, आता जून महिन्यात खरेदी केलेला भंडारा आणि बकऱ्यांच्या विक्रीत कोट्यवधींचा नवीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तुकाराम मुंढेंसारख्या धडाकेबाज अधिकाऱ्याकडून निष्पक्ष चौकशी … Read more

लक्ष्मीनारायण संस्थेकडून सभासदांना १५% लाभांश जाहीर; ३१ लाख १४ हजारांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर): येथील हिरकमहोत्सवी ‘श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थे’च्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसाठी १५ टक्के लाभांश (लाभांशापोटी ३१ लाख १४ हजार रुपये) देण्याची घोषणा संस्थेचे उपसभापती श्री दत्तात्रय कांबळे यांनी केली. सन २०२५/२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ३९ लाख ०२ हजार रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला आहे. वार्षिक सभेत … Read more

error: Content is protected !!